नरेंद्र मोदी आता भारतात राहून बदलणार इतिहास

<img src="narendra-modi-work.jpeg"=pm narendra modi and his-hidden-face-of-hindutva">
२०१४ साली सत्तेवर आलेले भाजपा सरकार यांचा हिंदुत्ववादी चेहरा आता देशाला उघड झाला आहेच .भाजपा हि राष्र्टीय स्वयं संघाची शाखा आहे हे सर्व ज्ञात आहे आणि देशावर पूर्ण पकड व्हावी यासाठी त्यांनी ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे त्या राज्याची सर्व मुख्य सूत्रे त्यांच्या संघटनेशी जोडलेल्या संघी व्यक्तीकडेच आहे .अर्थात हे सर्व जण ब्राह्मणच आहेत .त्यातच बहुजनांची फसवणूक करून स्वता:ला तेली म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री घोषित झाले. (खर तर ते चतुर बनिया आहेत).तसे नरेंद्र मोदींचा आणि म.गांधी विचारांचा काहीही संबंध नाही .परंतु गांधीला पुढे केल्याने बरच काही लपवता येत हे त्यांनी बहुतेक काँग्रेस राजनिती पाहून शिकले असावेत .तर दुसर्या बाजूला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आपण पाईक आहोत असं म्हणून आंबेडकरी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत
आहेत .एक गोष्ट लक्षात ठेवा संघी लोक बाबासाहेबाना पहिल्यापासूनच आपला शत्रूच मानत आले आहेत आणि ते शेवटपर्यंत मानतच राहणार .

अगदी सुरुवातीलाच मोदी सरकारं गांधींच्या नावान "स्वच्छता अभियान" चालू केलं आणि गांधीलाच त्याच "ब्रँड अँबॅसिटर" बनवलं. पुढे मग मोदी हवेने देशभर धुमाकूळ घातला आणि देशात ५० % पेक्षा जास्त मोदी भक्त तयार करण्यात त्यांना यश आलं .
हे वाचा : राम राज्य
अगोदरच  टपून बसलेले बजरंग दल आणि भगवा धारी संघटनांनी आपली मुंडी बिळातून बाहेर काढून देशात सर्वत्र आपलं "भगविकारन वळवळ" अभियान पूर्ण  करण्यासाठी अक्षरश: धुडघूस घातला.आणि हे सर्व संघाच्या नेतृत्वाखाली अगदी नियोजन बद्ध चालूच आहे. .तर मोदींनी ठरल्याप्रमाणे याकडे दुर्लक्ष / काना डोळा करत गगन भरारी पत्करली .कधी या तर कधी दुसर्या देशात यात्रा केली .परंतु सतत तीन वर्ष फिरूनही हातात मात्र तुणतुण्याशिवाय काहीच आलं नाही.
<img src="narendra-modi-work.jpeg"=pm narendra modi and his-hidden-face-of-hindutva">


शेवटी त्यांनी कदाचित ठरवलं बस्स झाली आता भ्रमणयात्रा .मजा घेऊ जरा इथल्या मातीत मिसळलेल्या गोर-गरिबांच्या  रक्ताची .आनंद लुटुया इथल्या पैशासाठी बँकेच्या फेऱ्यात भटकत असलेल्या जनतेची.बरेच दिवस गेले लाल रंगाशी खेळून आता निश्चिन्त उधळूया लाल रंगाच्या चिळकांड्या. एक एक पाऊल पुढे ठेवत घेऊन जाऊ या देशाला ( अंधाराकडे ) आणि आपल्या लाडक्या  पुरुषांच्या चरणी (परत) अर्पण करू दोन हजार  वर्षांपूर्वीचा भारत.  

मोदींनी आता देशावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे .कश्याप्रकारे इथला शेवटचा माणूस गुदमरला पाहिजे याच त्यांनी चांगली आखणी केली आहे .नुकतेच मोदी सरकारने ब्राह्मण जातींना ५०% आरक्षण लागू केलं .ज्याचा कुणाला थांग पत्ता हि लागू दिला नाहि. आता मागासवर्गीय किंवा ओबीसी यांना फक्त त्यांच्याच आरक्षण कोट्यातुनच अर्ज करावे लागतील .म्हणजेच आता कोणीही ओपन कॅटेगरीमधून अर्ज करू शकत नाही .आणि जरी केला तरीही तो रिजेक्ट केला जाईल .यामध्ये शिक्षण संस्था सरकारी नोकरी,सर्व सरकारी विभाग इ शामिल आहे
देशातील जुन्या मुख्य रस्त्यांचे नामकरण,तसेच स्टेशन्स,विमानतळ आदींची नाव बदलण्यात सडाच त्यांनी सुरु केलाय.आणि यात जास्तीत जास्त प्राइवेटाइजेशनवर भर दिला जात आहे .यात शाळा कॉलेज ,रेल्वे स्टेशन ,विमान तळ आणि इतर मोक्याच्या जागा समाविष्ट करण्यात आल्या आहेत .त्यामुळे आता बहुजन समाजाला या ठिकाणी मिळणाऱ्या नोकर्या आता जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत .आणि याचे रिजल्ट  पुढच्या दहा वर्षांनी दिसतील असा अंदाज आहे. 
 
तर दुसरीकडे मोदी सरकारने शाळेतील पाठयक्रम हि बदलायला सुरुवात केलीय .डॉ बाबासाहेब आंबेडकर हे तर कधीच पाठयपुस्तकातून बाहेर झालेले आहेत .तर आता गांधी नेहरू इंदिरा गांधी आणि इतर नेते महापुरुष यांना वगळून पाठ्यक्रमात गोवळकर गुरुजी ,सावरकर,डॉ श्यामाप्रसाद मूखर्जी ,हेडगेवार आणि इतर हिंदुत्व विचारधारा व्यक्तींचा समावेश केला आहे .ते हा उपक्रम हरियाणा ,राज्यस्थान,मध्य प्रदेश सारख्या राज्यात राबवत आहेत .यामुळे आता मुलांमध्ये लहाणपणापासूनच हिंदुत्ववादीचे बाळकडू मिळणार आहे. 

तर पाठयपुसतंका व्यतिरिक्त मोदी आता बहुजन महापुरुषसंचयाकडे वळणार आहे.सत्तेवर आल्यावर मोदी सरकार कडून मुंबई मध्ये छ शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना दाखविलेला हिरवा कंदील आता भगवा होत चालला आहे .
<img src="narendra-modi-work.jpeg"=pm narendra modi and his-hidden-face-of-hindutva">


तसेच मागच्या आठवड्यात त्यांनी रामेश्वर इथे भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले भूतपूर्व राष्ट्रपती दिवंगत डॉ अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं हा पुतळा फक्त एका वर्षात घडविला आहे.  या पुतळ्या बद्दल सध्या फार मोठा वाद चालू आहे .कारण या पुतळ्याला हिंदूंची देवी सरस्वती हीच रूप दिलय. कलाम साहेब यांच्या हातात विणा दाखविलीय .तर त्यांच्या समोर बायबल सोबत कुराण आणि भागवत गीता हि ठेवली आहे .कलाम साहेबांच्या घरच्यांनी ह्या विरोध दर्शवून याविरुद्ध एक याचिका कोर्टाचे सादर केलीय .तर दुसरीकदृ हिंदुत्व नेत्यांच्या मते कलाम साहेब नेहमी गीता सोबत ठेवत .

यु ट्यूब वर पहा या बद्दलची संपूर्ण माहिती,येथे क्लिक करा
तर हा आहे ब्राह्मणवादाचा आजच्या काळातील सक्षम उदाहरण. आणि तो इतिहाच बदलण्याची चिन्ह देतो .यावरून मोदी टीमला हे सिद्ध करायचं आहे कि कलाम साहेब हिंदुत्व विचारांचे होते आणि त्यांना हिंदू धर्माची आसक्ती होती .

<img src="narendra-modi-work.jpeg"=pm narendra modi and his-hidden-face-of-hindutva">

याबद्दलची संपूर्ण माहिती यु-ट्यूब वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर नुकतीच तीन दिवसापूर्वी मोदी सरकारने देशाच्या राजधानीत दिल्ली येथील रेल्वे स्टेशन वर स्वच्छता अभियान अंतगर्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कचरा उचलताना दाखविण्यात आले होते आणि त्या पोस्टर खाली एक स्लोगन लिहिलं होत कि "अपने अंदर का बाबा साहेब जागृत करो" .यातून तर सरळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांवरच हमला त्यांनी केला. कारण बाबासाहेबानी लोकांच्या हातून झाडू सोडायला लावला व हातात लिखाणाचे ज्ञानाचे पेन दिले .

<img src="narendra-modi-work.jpeg"=pm narendra modi and his-hidden-face-of-hindutva">


याच दिल्लीतील जागृत भीम सैनिकांनी( देवर्षिश आणि त्यांची टीम ) यांनी रातोरात एका मेसेजद्वारे देशभरातील भीम सैनिकाना एकत्र आणले आणि या विरुद्ध आंदोलन करून सरकारला ते पोस्टर उतरायला भाग पाडलं .यात त्यांनी सदर कंम्पलेट हि नोंदविली आहे.त्यांच्या तुफान यशाला निळा सलाम!

येणाऱ्या काही दिवसात मोदी आणि त्यांची विविध टीम फार जोमानं आणि जोरात काम करून देशातील ऐतिहासिक घटनांना हिंदुत्वाची चादर पांघरातील .

तर अश्या प्रकारे नरेंद्र मोदी आता इतिहास बदलवून टाकणार आहेत.आणि नजीकच्या काळात त्यांचं हिंदुत्वाचा चेहरा पहायला मिळणार आहे .


0 comments:

Post a Comment