कोपर्डी बलात्कार

१) बलात्कारित मुलीचे खरे नाव :- श्रद्धा ( कोपर्डी )

२) जन्म तारीख :- २५ जून २००१

३) वय :- १५ वर्षे

४) पत्ता :- मु.पो. कोपर्डी ता. कर्जत जि.अहमदनगर

५) शिक्षण :- नूतन माध्यमिक विद्यालय, कुळधरण ता. कर्जत जि. अहमदनगर येथे इ.९ वी च्या वर्गात शिकत होती.

६) बलात्काराच्या घटनेची तारीख व वेळ :- बुधवार दि.१३ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास.

७) स्थळ :- कोपर्डी शिवार ( वडिलांच्या घरापासून अर्धा कि.मी.वर असलेल्या आजोबाच्या घराच्या दरम्यान . रस्त्याच्या कडेला.)

८) श्रध्दा ( कोपर्डी) ही शाळेतून आल्यावर आजोबाच्या घरी मसाला आणण्यासाठी तिच्या आईने तिला
पाठविले होते.ती सायकलवर येऊन मसाला घेऊन परत निघाली होती.दरम्यान हे मद्यधुंद नराधम आरोपी आजोबाच्या घराजवळ होते. त्यांनी श्रद्धा ( कोपर्डी ) हिला गाठले व रस्त्याच्या बाजूला एका तालीच्या आडबाजूला मोकळ्या रानात ओढून नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

९) असा केला अत्याचार :-
१) तिच्यावर या नराधमाने सामुहिक बलात्कार केला.
२) तिचा विरोध मोडून काढण्यासाठी व तिने आवाज करू नये म्हणून प्रथम तिच्या तोंडात बोळा घातला.
३) तिचे दोन्ही हात व दोन्ही पाय मोडले.
४) तिची मान पिरगळून ती उलटी केली.
५) संपूर्ण अंगावर आणि छातीवर चावे घेतले.
६) तिचे डोक्याचे केस उपटले.
७) अत्याचार करून झाल्यावर तिच्या गुप्तांगात लाकडाने माती ठासली.
८) अत्याचार करून, तिचा अनन्वित असा छळ करून तिचे हालहाल करून तिचा गळा दाबून तिला मारले.
९) प्रेत उचलून रस्त्याच्या विरोधी बाजूला असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली नेले.
१०) एखाद्या विहिरीत प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा त्या नराधमांचा डाव होता.
१०) मुलगी अजून कशी येईना म्हणून आईने तिच्या चुलत्याला तिला पहाण्यासाठी पाठविले.सायकल रस्त्याच्या बाजूला पडलेली व लिंबाच्या झाडाखाली कोणी तरी उभे असलेले चुलत्याला दिसले .त्यांनी लिंबाचे झाड गाठले. श्रध्दा( कोपर्डी) ही मृतावस्थेत त्यांना दिसली.व आरोपी पळाले.
११) आरोपीची नावे :- १) जितेंद्र ( पप्पू ) बाबूलाल शिंदे ( वय २५ ) रा. कोपर्डी ता. कर्जत जि. अहमदनगर
२) संतोष गोरख भवाळ (वय ३० ) रा.कोपर्डी ता. कर्जत जि. अहमदनगर
३) नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २३ ) रा.कोपर्डी ता.कर्जत जि. अहमदनगर
१२) गुन्हा रजिस्टर नंबर :- कर्जत पो.स्टे. गु. नं. I १६७ /२०१६ ( दि.१४/०७/२016 रोजी १.१० वाजता.दाखल.
१३) कलमे :- भा.दं.वि. कलाम ३०२ , ३७६ (अ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४
१४) तिन्ही आरोपी अटक. आणखी आरोपी आहेत काय ? त्याचा तपास चालू.


बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की कोपर्डी प्रकरणाचा आणि अॅट्रोसिटीचा संबंध काय ??

तर ऐका...

कोपर्डी गावातील धनंजय जयवंत सुद्रिक( श्रद्धाचे काका) यांचा 16 डिंसेबर 2015 रोजी घातपाती मूर्त्यू झाला. कोपर्डी बलत्कारातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा चुलतभाऊ शांतिलाल शिंदे,विजय शिंदे यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन धनंजय सुद्रिक यांना दारू पाजून राञी छतावरून ढकलून दिले.छताला चार फुटाचा कठडा आहे. सकाळी धनंजय यांच्या पत्नी नंदाबाई या छतावर जाऊन पहातात तर धनंजय तिथे नाहीच. त्यांना गंभीराव्यवस्थेत धनंजय छतावरून खाली पडलेला आढळून आला. कर्जतच्या डाॅ. काकडे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले, पेशंट गंभीर असल्यामुळे तेथून बारामतीला डाॅ. सातपुते यांच्याकडे नेण्यात आले.तेथे त्यांचा मृत्यू झाला. बारामती सरकारी दवाखान्यात पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधे जबरी मारामुळे धनंजय सुद्रिक यांचा मृत्यू झाला असा अहवाल दिला. शांतिलाल शिंदे याने "पोलीसात तक्रार करशील तर अॅट्रासिटीत अडकवील" अशी धमकी नंदाला दिली. नंदाला दोन मुली, एक मुलगा आहे. थोरली मुलगी आठवीत,दूसरी सातवीत,मुलगा पाचवीत.कुळधरण या गावी ते शिकायला जातात,वाटेतच काही मुलाचे बरेवाईट झाले तर नवरा तर आता गेला आहे.नंदा ही एकटी मोलमजुरीला रानात जाते,तिच्याही जिवाशी बरेवाईट होऊ शकते. तरी तिने तक्रार दाखल केली पण कर्जत पोलीसांनी पोस्टमार्टम रिपोर्टकडे दुर्लक्ष करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. शांतिलाल शिंदे नंदावर अॅट्रासिटी कायद्या अंतर्गत केस करण्याची भणक कर्जत पोलीसांना लागली. कर्जत पोलीसांनी कोपर्डीमधे जाऊन नंदाला सांगितले. 'ति हरिजनाची मुले आहेत, अॅट्रासिटी दाखल करत आहेत" नंदानेही भितीने पोलीसांनी जे सांगितले ते लिहून दिले.
एक खुन पचवला तो फक्त अॅट्रोसिटीच्या जिवावर म्हणून यांची हिम्मत वाढली आणि श्रद्धावर अमानवी अत्याचार करण्यापर्यंत या नराधमांची मजल गेली. कुठला हा माज अंगात ? आमच्या पाठीशी अॅट्रासिटी आहे. आमच कोणी वाकड करू शकत नाही.. हाच तो माज....

बातमी संदर्भ :
http://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-dhananjay-sudrika-death-case-5379212-NOR.html

काय सळसळल का रक्त?सळसळ असेल तर स्व:ता साठी नाही तर रक्तासाठी...

0 comments:

Post a Comment